
धाराशिवमध्ये तुळजापूरला पहिल्यांदाच भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात आले होते.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त हे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे भाविकांचे या ड्रोन शोनं लक्ष वेधलं होतं. आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचं संगम यात पाहायला मिळाले.