आदित्य ठाकरेंनी मागील काही दिवसांपासून हा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला होता. कंत्राटदारावर कारवाई झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करून श्रेय घेतलं.