TRENDING:

संघाच्या बौद्धिकवरून नवीन राजकारण?

Videos

शिंदे गट हजर तर अजित पवार गटाची दांडी, संघाच्या बौद्धिकवरून नवीन राजकारण?

Last Updated: December 19, 2023, 13:57 IST
Advertisement

Health Tips : डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, आधी हे वाचा

पुणे

पुणे : आजकाल अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. ऑफिसमधील कामाचा ताण, घरगुती समस्या, एकटेपणा यामुळे मानसिक तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकजण डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधे घेत आहेत. मात्र, ही औषधे हृदयासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नाही. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.

Last Updated: November 08, 2025, 19:01 IST

Kalyan Food: गरमा गरम भाकरी अन् भाजी, अस्सल घरगुती जेवण फक्त 10 रूपयांपासून; कुठे आहे ठिकाण?

आंबिवली स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर पंचशील महिला बचत गटाच्या माध्यमातून पोळीभाजी केंद्र हे स्टॉल सुरू केले रोज दुपारी १२वाजता हे स्टॉल सुरू केलं जात. यात तुम्हाला अस्सल मराठी मेजवानी बघायला मिळेल. 6 महिलांनी सुरू केलेल्या ह्या पोळीभाजी केंद्राला मोहन्यामधील व आसपासच्या परिसराचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Last Updated: November 08, 2025, 18:03 IST
Advertisement

भयानक अपघात, दुचाकीस्वाराचं डोकं थेट ग्रीलमध्ये अडकलं; पुण्यातला VIDEO

पुणे

पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरामध्ये झालेल्या एका विचित्र आणि गंभीर अपघाताने सर्वांना हादरवून सोडले आहे. बीआरटी बस स्टँडजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टँडच्या लोखंडी ग्रिलमध्ये आदळला आणि त्याचे डोकं ग्रिलमध्ये अडकले

Last Updated: November 08, 2025, 17:45 IST

८३ वर्षांची परंपरा ! मुंबईतला ऐतिहासिक 'पाणीपुरीवाला' ; चवीसाठी लोकांच्या लागतात लांबच लांब रांगा ! Video

मुंबई: पाणीपुरी म्हटलं की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं! मस्त मसाला, बटाट्याचा भर आणि पुदिन्याच्या पाण्याची ती झणझणीत चव हे ऐकूनच जिभेवर चव दरवळते. प्रत्येकाला आपली आवडती पाणीपुरी असते, पण आज आपण पाहणार आहोत मुंबईतील अशाच बेस्ट पाणीपुरींपैकी एक पाणीपुरी, जी केवळ चवीसाठी नव्हे, तर तिच्या ऐतिहासिक परंपरेसाठीही प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, जोगेश्वरी (पूर्व) येथील नटराज चाट सेंटरमधील पाणीपुरी.

Last Updated: November 08, 2025, 16:59 IST
Advertisement

मेथीचे लाडू' खा, हिवाळ्यात सांधेदुखीला म्हणा कायमचे गुडबाय ! डॉक्टरांनी सांगितले 'हे' ४ अद्भुत फायदे

मुंबई : सोशल मीडियावर नवनवीन फूड ट्रेंड्स दर काही दिवसांनी दिसत असतात. सध्या इंस्टाग्रामवर एक साधी पण आकर्षक रेसिपी दही टोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. या रेसिपीने फूड लव्हर्स आणि हेल्थ कॉन्शस लोकांना वेड लावलं आहे. हजारो रील्स आणि पोस्ट्समध्ये लोक या हेल्दी आणि टेस्टफुल टोस्टचा आनंद घेताना दिसत आहेत. ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.

Last Updated: November 08, 2025, 16:32 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
शिंदे गट हजर तर अजित पवार गटाची दांडी, संघाच्या बौद्धिकवरून नवीन राजकारण?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल