मनोज जरांगे पाटलांच्या इशारा सभेनंतर ओबीसी नेते छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी जरांगे पाटलांच्या स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.