TRENDING:

शेतकऱ्यांसाठी खा. अमोल कोल्हेंचा बैलगाडीतून ‘आक्रोश मोर्चा’

Last Updated : Explainer
पुण्यातील जुन्नरमधल्या ओतूरमधून आज खा. अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी खा. कोल्हे चक्क बैलगाडीतून सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत या मोर्चात सहभागी झाले. दरम्यान न्यूज18 लोकमतशी बोलताना काय म्हणालेत कोल्हे, पाहूयात...
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
शेतकऱ्यांसाठी खा. अमोल कोल्हेंचा बैलगाडीतून ‘आक्रोश मोर्चा’
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल