2024 वर्ष गॅजेट्सच्या जगतात नवी क्रांती आणणार? इअर फोन, स्मार्ट वॉच ,एआर, व्हिआर काय नवीन घेऊन येणार? नव्या वर्षात नवीन गॅझेट घेण्याचा प्लॅन करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की बघा.