कोरोनाच्या संकटात मालदीवला सर्वात जास्त कुणी मदत केली असेल तर ती भारतानं. पण याच उपकारांचा मालदीव सरकारला कदाचित विसर पडल्याचं दिसतंय. ही चूक मालदीवला महागात पडणार का?