नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. स्पर्धा आयोजित करताना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.