22 जानेवारीला अयोध्येतील मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. पण महिनाभर आधीच अयोध्येतील वातावरण राममय झालेलं पाहायला मिळतंय. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सध्या ‘रामकथा कुंज’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय. काय आहे या ठिकाणी? पाहूयात...