TRENDING:

चाहत्यांचं कृत्य पाहून स्वत: भाईजानही चिंतीत झालाय

Videos
Last Updated: Nov 13, 2023, 23:36 IST

किंग खान अभिनेता शाहरुख आणि अभिनेता दबंग सलमान खानचे जगभरात चाहते आहेत. भारतात तर या दोन्ही सुपरस्टारच्या सिनेमांचा प्रचंड गर्दी होता.. त्यांचे चाहते कधी काय करतील याचा नेम नसतो. त्यातच नाशिकच्या मालेगावमध्ये शाहरूख आणि सलमानच्या चाहत्यांनी जे केलं, ते पाहून स्वत: भाईजानही चिंतीत झालाय.. नेमकं काय घडलं? जाणून घेवूया, या रिपोर्टमधून...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
चाहत्यांचं कृत्य पाहून स्वत: भाईजानही चिंतीत झालाय
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल