22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिरात अभिषेकाचा उत्सव साजरा होणार आहे. यावेळी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा जे पुजारी करणार आहेत त्यांचा थेट छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी संबंध आहे. कसा? जाणून घ्या...