TRENDING:

Bhumare vs Patil : विनोद पाटील संभाजीनगरमधून लढणार? पाटलांमुळे भुमरेंना फुटला घाम! महायुतीत टेन्शन

Last Updated : Explainer
संभाजीनगरच्या जागेवरुन सध्या महायुतीत तणाव वाढलेला दिसतोय. महायुतीची उमेदवारी संदीपान भुमरेंना जाहीर झाली असली, तरी विनोद पाटील अनेकांच्या भेटी घेतायेत. त्यामुळं विनोद पाटलांच्या या भेटीगाठींनी भुमरे चिंतेत सापडले आहेत.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Bhumare vs Patil : विनोद पाटील संभाजीनगरमधून लढणार? पाटलांमुळे भुमरेंना फुटला घाम! महायुतीत टेन्शन
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल