राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठीत शिकवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. त्यावर राज्य सरकारनं काय भूमिका घेतली?