पहिल्या टप्प्यातील मतदान आलं, तरी 3 जागांवरून महायुतीचं घोडं अडलं आहे. नाशिक, सातारा आणि दक्षिण मुंबईवरून काय सुरू राजकारण? महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी कधी संपणार? सविस्तर जाणून घ्या...