TRENDING:

शेतकऱ्याने किडणी विकल्याप्रकरणी डॉक्टर रामकृष्ण सुंचुला अटक, VIDEO

हल्लीच एका शेतकऱ्याने सावकाराला कंटाळून किडणी विकली होती. या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणात एका डॉक्टराची इंट्री झाली आहे.त्याचं नाव आहे डॉक्टर रामकृष्ण सुंचु. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने त्याला पकडंलं आहे.तो बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated: Dec 23, 2025, 19:24 IST
Advertisement

बीडच्या विषेश मकोका कोर्टाकडून वाल्मिक कराडचे आरोप निश्चित, VIDEO

Videos

राज्याला हादरवून लावणारे सरपंच संतोष देशमुख प्रकरण खूपच चर्चेत आहे. वर्ष उलटले तरी आरोपींना शिक्षा झाली नव्हती. शेवटी या हत्या प्रकरणाचे आरोपी वाल्मिक कराडचे बीडच्या विषेश मकोका कोर्टाकडून आरोप निश्चित केले आहेत.खंडणी,हत्या,कटकारस्थान,अपहरण,पुरावे नष्ट करणे अशी वेगवेगळी कलमे लावली आहेत.

Last Updated: Dec 23, 2025, 20:52 IST

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला टोला, VIDEO

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी उमेदवार विजयी झाले. आज चॅनलशी बोलताना "आम्ही कोणाकडे गेलो नाही,ते आमच्याकडे आले" असे वक्तव्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, "काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरु केला आहे.लोकांमध्ये बोलतात,त्याविरुद्ध ते वागतात."

Last Updated: Dec 23, 2025, 20:34 IST

2 हजार वर्ष जुनं रहस्य, आजपर्यंत कुणीच पाहिलं नाही! सोलापुरात जे सापडलं ते पाहून जग अवाक

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या माळरानावर तब्बल 2 हजार वर्ष जुना विशालकाय चक्रव्यूह सापडला आहे. भारतामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचं मानलं जात आहे. माळरानावर सापडलेला हा चक्रव्यूह तब्बल 15 घेरे असलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती नितीन अनवेकर यांनी दिली आहे.

Last Updated: Dec 23, 2025, 20:27 IST
Advertisement

प्रशांत जगतापांच्या मनात नेमकं काय? VIDEO

पुणे

शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची बातमी समोर आली. तेव्हाच पुण्याचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा सुरु झाली.ते नाराज असल्याचं समजलं आहे.त्यांनी सौ.सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. चर्चा करुन निर्णय ठरवतील असे जगताप म्हणाले.

Last Updated: Dec 23, 2025, 20:16 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/गडचिरोली/
शेतकऱ्याने किडणी विकल्याप्रकरणी डॉक्टर रामकृष्ण सुंचुला अटक, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल