TRENDING:

दारू पिल्यानंतर हे पदार्थ खाणं पडेल महागात, शरिरात करते मोठे नुकसान

Last Updated: Dec 18, 2025, 20:34 IST

आजच्या जीवनशैलीत पार्टी असो वा खास समारंभ, वाईन (Wine), बिअर (Beer) किंवा व्हिस्की (Whisky) सारख्या अल्कोहोलचे सेवन करणे सामान्य झाले आहे. अनेकदा लोक अल्कोहोल घेतल्यानंतर, त्याच्यासोबत किंवा दुसऱ्या दिवशी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, अल्कोहोल घेतल्यानंतर काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यास ते शरीराला आतून मोठे नुकसान पोहोचवू शकतात?

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
दारू पिल्यानंतर हे पदार्थ खाणं पडेल महागात, शरिरात करते मोठे नुकसान
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल