TRENDING:

केस सुंदर आणि निरोगी हवेत? मग आहार महत्त्वाचा, पाहा तज्ज्ञांचा सल्ला

अमरावती : महिलांचे लांब केस हे त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे अनेक महिला आपल्या केसांची काळजी करण्यात काहीच कमी करत नाहीत. पण, तरीही हिवाळा सुरू झाला की, केस गळती सुरू होते. केसांना फाटे फुटतात. यावर किती उपाय केले तरी काहीच फरक पडत नाही. कारण यासाठी आपला आहार महत्वाचा असतो. पोषक आहार घेतल्या शिवाय केस आणि त्वचा हेल्दी राहत नाही. त्यासाठी कोणता आहार घ्यावा, हे माहीत असणे गरजेचे आहे. सुंदर आणि निरोगी केसांसाठी दैनंदिन आहार कसा असावा?याबाबत लोकल 18 ने त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी चर्चा केली.

Last Updated: Dec 27, 2025, 13:57 IST
Advertisement

MIM च्या उमेदवारीला भर रस्त्यात चोपलं, छ.संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा, VIDEO

राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यातचं आता छ.सभाजीनगमध्ये MIM च्या उमेदवारीवरुन दोन गटात तुफान राडा झाला आहे. प्रभाग क्र.12 मध्ये माजी नगरसेवक हाजी इसाक यांना उमेदवारी डावलून मोहम्मद असराक यांना MIM कडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हा त्यांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान हाजी इसाक समर्थकांनी मोहम्मद असराक यांच्यावर हल्ला केला.

Last Updated: Dec 27, 2025, 16:05 IST

निवडणुकीत कोणाला मत देणार? काय म्हणतोय मुंबईकर ? VIDEO

मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अनेक पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यातच आता या निवडणुकीबद्दल मुंबईकरांचं नेमकं मत काय आहे ? मुबईकर नेमकं कोणाला मत देणार ? हा प्रश्न पडतो. याची उत्तरं सामान्य नागरिकांनी दिली आहेत.

Last Updated: Dec 27, 2025, 15:45 IST
Advertisement

थंडीत मुलं वारंवार आजारी का पडतात? आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सगळीकडे छान थंडगार असं वातावरण असतं. पण अशातच लहान मुलांचा आहार देखील चांगला असणं गरजेचं आहे. तर या हिवाळ्यामध्ये आपल्या लहान मुलांचा आहार कसा असावा? त्यांच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती सांगितलेली आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 15:36 IST

नागपुरातील हृदयद्रावक घटना ! आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीवर प्राण्याचा हल्ला..VIDEO

नागपुरातील नरसाळा भागात मनाला चटका लावणारी एक घटना घडली आहे. स्मशानघाटाजवळील नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत प्राण्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरात मुलगी दिसून न आल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी मृत अवस्थेत ही चिमुकली दिसली. पण हा नेमका प्राणी कोणता होता याचा शोध अजूनही लागलेला नाही. अनुष्का रवी मेळा असं या चिमुकलीचं नाव आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 15:23 IST
Advertisement

सावधान! हिवाळ्यात चेहऱ्याला ग्लिसरीन लावताय? होईल मोठे नुकसान; डॉ. टाकरखेडे यांनी उलगडले धक्कादायक सत्य!

अमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते तेव्हा त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर अनेक उपाय केले जातात. जास्तीत जास्त मुलींकडून विविध प्रॉडक्ट वापरले जातात. पण सर्वाधिक वापरले जाणारे प्रॉडक्ट म्हणजे ग्लिसरीन. हिवाळा सुरू झाला की, ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्याने त्वचा ओलावा धरून राहते असा अनेकांचा समज आहे. आणि तसे होतही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेला हानी देखील पोहचते. याबाबत अधिक माहिती आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

Last Updated: Dec 27, 2025, 15:06 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
केस सुंदर आणि निरोगी हवेत? मग आहार महत्त्वाचा, पाहा तज्ज्ञांचा सल्ला
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल