TRENDING:

यकृताचा कर्करोग खूप भयंकर! लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जा, पोट फुगल्यासारखं वाटलं तर...

पुणे : पूर्वी कर्करोग झाला की, अगदी डोंगर कोसळल्यासारखं अख्खं घर कोलमडून पडायचं. आजही परिस्थिती काही बदललेली नाहीये. कारण या भयंकर आजारावर मात करणं आजही प्रचंड अवघड आहे. गेल्या 2-3 वर्षात बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यापासून मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांच्यापर्यंत अनेकजणांचं आयुष्य कर्करोगानं थांबलं. अनेक सर्वसामान्य व्यक्तीही कर्करोगात आपला जीव गमावतात.

Last Updated: Dec 29, 2025, 15:31 IST
Advertisement

सावधान! महिलांमध्ये वेगाने वाढतोय 'टाईप २' मधुमेह! मोबाईलचा अतिवापर पडतोय महागात; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

छत्रपती संभाजीनगर : सध्या अनेकजणांना मधुमेहाचा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी मधुमेह हा ज्येष्ठ लोकांना व्हायचा. मात्र, आता याचे प्रमाण हे महिला, तरुण, पुरुषांमध्येही दिसून येत आहे. वयाच्या 40 मध्ये किंवा त्यापेक्षा पण अगदी लहान वयामध्ये मधुमेहाचा आजार हा सर्वांना गाठत आहे. टाईप टू मधुमेहाचा विचार केला असता महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे अशा महिलांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, काय आहार घ्यावा, याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

Last Updated: Dec 29, 2025, 17:03 IST

सांगली शिराळ्या तालुक्यात बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, VIDEO

सांगली शिराळा तालुक्यात बिबट्याने दहशत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मुक्या प्राण्यांवर ते हल्ले करत आहेत. ऊसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झाले आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 16:59 IST
Advertisement

SPECIAL REPORT : जगभरात भारताचा डंका, भारताला जागतिक यादीत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान

मनी

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतानं शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळेच जगभरातील गुंतवणुकदारांचा भारतीय बाजाराकडे ओढा वाढल्याचं गेल्या वर्षभरात पाहायला मिळालं.गेल्या काही वर्षात मोदी सरकारनं त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकानं भारताला पहिल्यांदाच जागतिक यादीत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान दिलं आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 16:45 IST

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळाला आहे. नेत्या राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.राखी जाधव म्हणाल्या,\"भाजपच्या माध्यमातून शहरांचा विकास होतोय\"

Last Updated: Dec 29, 2025, 16:37 IST
Advertisement

मुंबईसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, कोणकोणत्या उमेदवारांना तिकीट? VIDEO

सर्वांची उत्सुकता जी होती, ती म्हणजे उमेदवार यादी. त्यातच आता मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 16:15 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
यकृताचा कर्करोग खूप भयंकर! लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जा, पोट फुगल्यासारखं वाटलं तर...
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल