ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आलिशान सोसायटीत पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोज 5 ते 6 टँकर मागवावे लागत असून महिन्याला जवळपास 5 लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे.