TRENDING:

महागड्या क्रीमपेक्षा 'अभ्यंग' भारी! हिवाळ्यात अभ्यंग करण्याची योग्य पद्धत पाहा Video

अमरावती : थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, सांधे दुखतात, थकवा येतो, व्यवस्थित झोप लागत नाही. या सर्व तक्रारींमुळे अनेकजण त्रस्त असतात. अशावेळी आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंग हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात अभ्यंग हा केवळ सौंदर्यासाठी नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित अभ्यंगामुळे शरीर सुदृढ राहते, थंडीचा त्रास कमी होतो. आणखी काय फायदे होतात? हिवाळ्यात अभ्यंग का करावा, अभ्यंग म्हणजे नेमकं काय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Last Updated: Jan 05, 2026, 16:20 IST
Advertisement

'तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला,', देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, VIDEO

Politics

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लावला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं ? हे त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरु. दोघंही भाऊ तेच तेच बोलतात.

Last Updated: Jan 08, 2026, 18:39 IST

सांगलीत राष्ट्रवादीचा उमेदवार हद्दपार, अजित पवाराना मोठा धक्का, VIDEO

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगीलीतील मिरजेत मोठा धक्का ऐन निवडणुकीत मिळाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. आझम काझी असं उमेदवाराचे नाव आहे. त्यांच्यासोबतच 8 जणांना हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 18:15 IST
Advertisement

'किशोरी पेडणेकर महापौर असताना कोविड कफन घोटाळा केला' , किरीट सोमय्यांचा आरोप, VIDEO

भाजपचे मंत्री किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केला आहे. ते आरोप करताना म्हणाले, "मी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी कोविड कफन घोटाळा केला होता. पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात 2 नंबर आरोपी किशोरी पेडणेकर होत्या. प्रतिज्ञा पत्रात त्यांनी निवडणुक अर्ज भरताना गुन्ह्यांची मीाहिती लपवली आहे."

Last Updated: Jan 08, 2026, 17:57 IST

मूड महापालिकांचा शो : शिंदेसेनेकडून मला धमक्या, मी उमेदवारी अर्ज भरला नाही, न्यूज १८ च्या शोमध्ये महिला बेधडक बोलली, VIDEO

Politics

'मूड महापालिकांचा' या शो मधून डोंबिवलीकरांचा मूड काय आहे ? याचा आढावा घेतला आहे. त्यातच कल्याण-डोंबिवली पालिकेत कोण जिंकणार याचा कल यातून पाहायला मिळतात. त्यातच सगळ्या पक्षांचा विकासांवर चर्चा केल्या होत्या. तसेच उमेदवारांना का उमेदवारी मिळाली नाही याची कारणे त्यांनी सांगितली आहेत.

Last Updated: Jan 08, 2026, 17:36 IST
Advertisement

'बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो', अजित पवारांचा महेश लांडगेंवर नाव न घेता बोचरी टीका, VIDEO

पुणे

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी महेश लांडगेंवर निशाणा साधला आहे. तेव्हा ते म्हणाले, "भोसरीत 70 लाख किंमत असलेला पूल 7 कोटी खर्चून बांधला. बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो. तिथून त्यांच्या भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. यांच्याकडे काही नव्हतं. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली की असंच होतं. " अशी बोचक टीका लांडगेंवर नाव न घेता अजित पवार यांनी घेतली आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 17:09 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
महागड्या क्रीमपेक्षा 'अभ्यंग' भारी! हिवाळ्यात अभ्यंग करण्याची योग्य पद्धत पाहा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल