नेपाळमध्ये लोकांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावर उतरले आहेत. लोक आंदोलन करतायत, घोषणाबाजी सुरू आहे. कारण का? तर नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्यासाठी. नेपाळी लोकांना पुन्हा राजा चांगला का वाटू लागला? काय सुरू आहे नेपाळमध्ये? नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही परत येणार? का होते आहे हिंदूराष्ट्राची मागणी?सविस्तर पाहूयात...