TRENDING:

शाहीरी, पोवाडा, ते शिवगीते, जालन्यात कसे घडतायत लोककलावंत, Video

Last Updated: Feb 03, 2026, 14:54 IST

जालना : महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाबरोबरच वैभवसंपन्न परंपरा आणि लोककला लाभल्या आहेत. भारूड, गोंधळ, लावणी असो की पोवाडा. या कला प्रकारांनी लोकांचे केवळ मनोरंजनच केले नाही तर समाज प्रबोधन देखील केले. यामुळेच या कला प्रकाराची गोडी तरुण पिढीलाही लागावी. या उद्देशाने जालना शहरात शाहिरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
शाहीरी, पोवाडा, ते शिवगीते, जालन्यात कसे घडतायत लोककलावंत, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल