TRENDING:

मटार आणि भिजवलेले पोहे! कटलेट मऊ पडू नये म्हणून डोंबिवलीच्या गृहिणीने सांगितली खास ट्रिक

Last Updated: Jan 20, 2026, 16:59 IST

डोंबीवली : दररोज नाश्त्यासाठी नवनवीन पदार्थ कोणते करायचे, असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही झटपट होणारे टेस्टी मटार कटलेट ट्राय करू शकता. सध्या मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मटार आलेले आहे आणि स्वस्त सुद्धा आहेत. त्यामुळे ही रेसिपी अगदी झटपट आणि स्वस्तात होणारी आहे. हेच मटार कटलेट कसे बनवायचे याची रेसिपी गृहिणी शोभा पोळ यांनी सांगितली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Kalyan Dombivli/
मटार आणि भिजवलेले पोहे! कटलेट मऊ पडू नये म्हणून डोंबिवलीच्या गृहिणीने सांगितली खास ट्रिक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल