TRENDING:

तांदळाची भाकरी मनासारखी होत नाहीय? 'या' खास आगरी पद्धतीने बनवा उकडीची भाकरी

कल्याण : तांदळाची उकड घेऊन बनवलेली भाकरी 2 दिवस तर हमखास टिकेल. भाकरी ही चुकीच्या पद्धतीत बनवली तर 4 ते 5 तासात ती कडक तरी होईल नाहीतर ओलसर होऊन लवकर खराब होते. त्यामुळे प्रवासात तांदळाची भाकरी नेण्यास खूपदा टाळतात. परंतु नाचणी, तांदूळ भाकरी जास्त वेळ टिकविण्यासाठी बनवायची असेल तर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. भाकर तुटणार नाही आणि आपण 2 दिवस ठेवली तरी खराब होणार नाही.

Last Updated: Jan 19, 2026, 13:06 IST
Advertisement

सावधान! झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्याची सवय महागात पडेल; ६० टक्के लोकांना जडतोय 'हा' गंभीर आजार

मुंबई: सध्याच्या काळात अनेकांसाठी मोबाईल आणि सोशल मीडिया हे जणू व्यसनच झाले आहे. अनेकजण मोबाईलवर रिल्स आणि शॉर्ट्स पाहण्यात तासनतास घालवत असतात. तर काहीजण अगदी झोपताना देखील रिल्स पाहत असतात. परंतु, त्यामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्याचा मानसिक आरोग्याला देखील फटका बसू शकतो. याबाबतच मुंबईतील मनोचिकित्सक डॉ. गौरी राऊत यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 19, 2026, 13:24 IST

मुंबईकरांनी भावनिक मुद्यांना नाकारलं आणि विकास जिंकला- एकनाथ शिंदे, VIDEO

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, " मुंबईकरांनी भावनिक मुद्यांना नाकारलं आणि विकास जिंकला आहे. जनतेने उबाठाला नाकारलं आहे. शिवसेना हा दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला"

Last Updated: Jan 18, 2026, 21:36 IST
Advertisement

Political Report : MIM च्या यशाचं राजकीय गणित नेमकं काय ? VIDEO

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत मुस्लीम नेत्यांनी राजकीय महत्व दाखवले आहे. मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात एमआयएमची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळाली. तसेच इतर पक्षातही अनेक उमेदवार विजयी झाले आहेत.

Last Updated: Jan 18, 2026, 21:13 IST

उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये, त्यांनी आता घरी बसावं, नारायण राणेंची बोचरी टीका, VIDEO

भाजपचे मंत्री नारायण राणे यांनी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, "देवाकडे हात जोडले नाही त्यांनी आतापर्यंत. तो जे बोलतोय ते वास्तव नाही. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत. शिवसेना उबाठा नावाला आहे.एकत्र आले काय नाही काय. ठाकरेंनी घरी बसावं. "

Last Updated: Jan 18, 2026, 20:52 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Kalyan Dombivli/
तांदळाची भाकरी मनासारखी होत नाहीय? 'या' खास आगरी पद्धतीने बनवा उकडीची भाकरी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल