TRENDING:

KALYAN SUPERMOM:'लेकीला साहेब बनवायचं...’ रिक्षावाल्या कोमलताईची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

Last Updated: Mar 15, 2026, 19:44 IST

कल्याण : आपण आपल्या आजूबाजूला संसाराचा गाडा सुरळीत चालवा म्हणून अनेक महिलांना रिक्षा चालवताना पाहतो. अशीच काहीशी कहाणी कल्याणमध्ये राहणाऱ्या कोमल गायकवाड यांची आहे. दररोज सकाळी 6:30 वाजता त्या त्यांची ऑटो रिक्षा सुरू करतात. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी तेजूही रिक्षामध्ये असते. रिक्षाच्या आत कोमल यांनी तेजूसाठी एक लहान लाकडी सीट बनवली जिथे ती दिवसभर आईच्या शेजारी सुरक्षित बसते. जर तुम्हाला कोमल यांच्या लेकीच्या शिक्षणासाठी मदत करायची असेल, तर खालील तपशीलांचा वापर करा: नाव: कोमल ज्ञानदेव गायकवाड खाते क्रमांक: ६०४५१९४६१२७ बँक: बँक ऑफ महाराष्ट्र IFSC: MAHB0000672

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Kalyan Dombivli/
KALYAN SUPERMOM:'लेकीला साहेब बनवायचं...’ रिक्षावाल्या कोमलताईची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल