कोल्हापुरात गोकुळची 63 वी सभा गोंधळात पार पडली. शोमिका महाडीक त्यांच्या बाजू मांडत असताना माईक बंद करण्यात आला. पाहा नेमकं काय घडलं