मुंबईत शिवसेनेमुळे भाजपचे उमेदवार निवडणुकीत पडले असा आरोप भाजपच्या नेत्यांनी शिंदेसेनेवर केला. पण प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरुन भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या १० उमेदवारांचा पराभव झाला, अशी माहिती समोर आली.