पेण जवळच्या वाशीनाका परिसरात एक धक्कादाय घटना अडली. एका पीकअप टेम्पोने पेट घेतला. त्यात सिलेंडर गॅस असल्याने एकामागोमाग एक सिलेंडर पेट घेत होते. त्यातील ८ सिलेंडरचे स्फोट होऊन टेम्पो जळून खाक झाला.