TRENDING:

भाजपच्या एका टोळीने हरवण्याचं काम केलं, समाधान सरवणकरांनी पराभवाचं खरं कारण सांगूनच टाकलं, VIDEO

Author :
Last Updated: Jan 20, 2026, 16:46 IST

शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांचा पालिका निवडणुकीत पराभव झाला. या पराभवावर बोलताना ते म्हणाले, " मतदार १०० टक्के खंबीरपणे माझ्या पाठिशी उभे होते. पण थोडक्या मतांनी पराभव झाला.भाजपचे पदाधिकारी माझ्यासोबतचे चांगले काम करत होते. एक विशिष्ट टोळी भाजपची होती जी महायुतीला हरवण्यासाठी काम केलं. "

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
भाजपच्या एका टोळीने हरवण्याचं काम केलं, समाधान सरवणकरांनी पराभवाचं खरं कारण सांगूनच टाकलं, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल