
धाराशिवमध्ये तांदुळवाळी गावात राहूल आवारे याने EVM हटाव लोकतंत्र बचाव या मागणीला घेऊन आमरण उपोषण केले आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने लातूरमध्ये बस फोडण्यात आल्या तर काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले.याअगोदर आम्ही कार्यालय फोडलं होतं आता तीव्र आंदोलन करु अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.