माहीमच्या कापड बाजारातील धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या वादातून केमिस्टवर बंदूक रोखली.केमिस्टमुळे सौरभ कुमार विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली. ही पुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.