
पृथ्वीच्या पलीकडे अजून एक जग अस्तित्वात आहे का? असा जगाला प्रश्न पडला आहे. त्यात आता एलियन्सच्या शोधात अख्ख जग आहे. पण ब्रम्हांडात अजून एक जीवसृष्टी आहे की ही एक फक्त कल्पना आहे. याचं उत्तर सगळ्या मानव सृष्टीला आहे. आताच अमेरीकेचे बराक ओबामा यांनी एक वक्तव्य केले आहे. ते वक्तव्य जगभरात खूपच चर्चेत आले आहे.