TRENDING:

पुण्यात पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण, सोशल मीडियावर Video व्हायरल

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 21:59 IST

पुण्यात पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण पाहायला मिळाली.त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. पुण्यातील समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय या शाळेत पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांवर घरुन पाणी वाहून आणायची वेळ आली आहे.याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
पुण्यात पाण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण, सोशल मीडियावर Video व्हायरल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल