TRENDING:

Video: नायजेरियात विमानाच्या डाव्या बाजूच्या भागात स्फोट, तातडीनं आपातकालीन लँडिंग

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 18:06 IST

नायजेरीयामध्ये एक मोठी विमान दुर्घटना थोडक्यात टळली आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर विमानाच्या डाव्याबाजूच्या भागात स्फोट झाला. तेव्हा पायलटने तातडीने हे विमान धावपट्टीवर उतरवले. विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: नायजेरियात विमानाच्या डाव्या बाजूच्या भागात स्फोट, तातडीनं आपातकालीन लँडिंग
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल