अनेक ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती असतात. पण अमरावतीमध्ये अजबच घडलं आहे. मेळघाट येथे एका यात्रेत बोकडांच्या शर्यती म्हणजेच बोकडपट पार पाडला. पहिल्यांदाच ही अशी शर्यत रंगली होती. तेव्हा आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी चांगलीच या शर्यतीची मजा घेतली.