TRENDING:

Video: बिबट्याचा शेतकऱ्याच्या घरात घुसुन मांजरावर हल्ला, थराराक दृश्य CCTV त कैद

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 17:43 IST

नाशिकच्या दरी मातोरी परिसरात एका शेतकऱ्याच्या घरासमोर घरातील मांजरावर बिबट्याने हल्ला केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: बिबट्याचा शेतकऱ्याच्या घरात घुसुन मांजरावर हल्ला, थराराक दृश्य CCTV त कैद
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल