TRENDING:

Video: मनसेचा 20वा वर्धापन दिन, राज ठाकरे आणि मनसे पदाधिकरी रायगडावर उपस्थित

Author :
Last Updated: Mar 09, 2026, 14:47 IST

रायगडच्या पायध्याशी हिरकणीवाडीमध्ये मनसेचा 20वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला आहे. यासाठी मनसे नेते,अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर रोपवेने दाखल झाले. राज ठाकरेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेव्हा त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत हे देखील उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त मनसेचं सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं. या सोहळ्याला राज्यभरातील मोठे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले होते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मनसेचा 20वा वर्धापन दिन, राज ठाकरे आणि मनसे पदाधिकरी रायगडावर उपस्थित
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल