TRENDING:

Video: संभाजीनगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 15:21 IST

संभाजीनगरमध्ये मोकाट कुत्र्यांनी लहान मुलावर हल्ला केला आहे. ही भयावह घटना कुरेशी हॉलजवळ घडली आहे. लहान मुलं खेळत असताना अचानक आलेल्या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात हे लहान मुल गंभीर जखमी झाले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: संभाजीनगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल