
Anchor अजितदादा गेल्यानंतर बारामती मधली आजची सकाळही सुन्न करणारी ठरत आहे.त्यात एका माणसाने केलेली ही कृती अजित दादा किती सामान्य लोकांच्या गळ्यातले ताईत होते हे दाखवून देते.डिजिटल बोर्ड करून शुभेच्छा द्यायला खिशात पैसे नाहीत.मात्र पेपर मधील फोटोला फुले वाहून वाहिलेली ही श्रद्धांजली अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे