
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोखठोक मुलाखत! आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस काय बोलले? अजित पवारांवर काय टीका केली, पाहा त्यांची रोखठोक मुलाखत...
Last Updated: Jan 11, 2026, 13:06 ISTपुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरदारपणे सुरू आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकमेकांसमोर लढवल्यानंतर आता एकत्र येण्याची 'हिच ती वेळ' असे म्हणत महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधून एकत्रिकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Last Updated: Jan 11, 2026, 20:28 ISTमहापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पैजेच्या राजकारणावरुन जुंपली आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार यांनीही पैजेत पैसे लावत या वादात उडी घेतली आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 20:16 ISTपुण्यात प्रचार दरम्यान अजित पवारांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत. त्यावर भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी विरोध दर्शवला. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी उडी घेत अजित पवारांना इशारा दिला आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:51 ISTपुणे: नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण आपल्या नात्यातील कटुता विसरून नवीन, गोड सुरुवात करण्याचा सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा कोणत्याही राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांत म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तर तो मकर संक्रांती होतो. परंतु यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे की 15 जानेवारीला, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. नक्की मकर संक्रांती कधी साजरी करावी? याविषयी माहिती ब्राह्मण गुरुजी विनोद कुलकर्णी यांनी लोकल 18 ला दिली आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:42 ISTनिवडणुक तोंडावर आली आहे. त्यात सगळ्या पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. पण मुंबईत वेगळंच पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकामांवरुन जोरदार जुंपली आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:22 IST