
ऐतिहासिक भीमथडी अश्व शो बारामतीमध्ये पाहायला मिळाला. छ. शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात भीमथडी घोड्यांचा समावेश होता. त्यामुळे या घोड्यांना ऐतिहासिक महत्व आहे. काळाच्या ओघात ही प्रजाती नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संवर्धन करण्यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:42 ISTकोल्हापुरात मौनी अमावस्येनिमित्त आदमापुरात बाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मामांच्या गाभाऱ्याला सजवलं आहे. त्यांचे आकर्षक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Last Updated: Jan 18, 2026, 19:53 ISTअमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला डिवचलं आहे. त्यावर त्यांनीही पलटवार केला आहे. त्यामुळे ठाकूर विरुद्ध राणा असा राजकीय सामना झाला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 19:31 ISTआसामच्या कांझीरगात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "मुंबईत जन्म झालेला काँग्रेस आता ४-५ नंबरला आहे. भाजपला मुंबईत पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या आहेत. काँग्रेस देशाचा विश्वास हरवून बसली आहे."
Last Updated: Jan 18, 2026, 19:06 ISTमुंबईचा महापौर कोण होणार यावर चर्चा चालूच होती. पण आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे हॉटेल पॉलिटिक्समुळे राजकीय ट्वीस्ट आला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 18:13 ISTपुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार झाला आहे. काल मध्यरात्री येरवड्यात एका भरधाव कारने धुमाकुळ घातला. मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 17:54 IST