आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये कंपन्यांचे केमीकलयुक्त पाणी सोडले गेले. त्यामुळे नदीच्या पाण्याला फेस आला. हा सगळा वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं वारकरी लोकं म्हणत आहेत. या मैला पाण्यामुळे नदी प्रदुषणाच्या विळख्यात जात आहे.