TRENDING:

Politiccal Report : हॉटेल पॉलिटिक्समुळे राजकीय ट्विस्टचा तडका , VIDEO

मुंबईचा महापौर कोण होणार यावर चर्चा चालूच होती. पण आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे हॉटेल पॉलिटिक्समुळे राजकीय ट्वीस्ट आला आहे.

Last Updated: Jan 18, 2026, 18:13 IST
Advertisement

आदमापुरात बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, VIDEO

कोल्हापुरात मौनी अमावस्येनिमित्त आदमापुरात बाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मामांच्या गाभाऱ्याला सजवलं आहे. त्यांचे आकर्षक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Last Updated: Jan 18, 2026, 19:53 IST

ठाकूर विरुद्ध राणा , नणंद भावजयांचा राजकीय संघर्ष पेटला, VIDEO

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला डिवचलं आहे. त्यावर त्यांनीही पलटवार केला आहे. त्यामुळे ठाकूर विरुद्ध राणा असा राजकीय सामना झाला आहे.

Last Updated: Jan 18, 2026, 19:31 IST
Advertisement

मुंबईत जन्म झालेला काँग्रेस आता ४-५ नंबरला आहे, पं. मोदींनी काँग्रेसला डिवचलं, VIDEO

आसामच्या कांझीरगात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "मुंबईत जन्म झालेला काँग्रेस आता ४-५ नंबरला आहे. भाजपला मुंबईत पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या आहेत. काँग्रेस देशाचा विश्वास हरवून बसली आहे."

Last Updated: Jan 18, 2026, 19:06 IST

रस्त्यावरच्या दुकानात कार शिरली, पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार ,VIDEO

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार झाला आहे. काल मध्यरात्री येरवड्यात एका भरधाव कारने धुमाकुळ घातला. मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे.

Last Updated: Jan 18, 2026, 17:54 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Politiccal Report : हॉटेल पॉलिटिक्समुळे राजकीय ट्विस्टचा तडका , VIDEO
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल