Shetkari Karj Mafi Letest News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.