TRENDING:

रोहित पवार यांची ती शंका खरी ठरली! अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा

Last Updated: Feb 18, 2026, 12:25 IST

रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानात प्रमाणापेक्षा जास्त इंधन होतं. त्यामागे कारण काय होतं. अपघातापेक्षा तो घातपात आहे त्या दिशेनं सगळा प्रवास सुरू झाला आहे लोकांचं म्हणणं तसं आहे कारण तपासातही खूप उशीर होत असल्याचंही दिसत आहे. त्यांनी सांगितलं की विमानात जास्त इंधन ठेवलं गेलं होतं, जे आवश्यक नव्हतं. तसेच तपास यंत्रणा खूप हळू काम करत आहे, असं त्यांनी म्हटलं.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
रोहित पवार यांची ती शंका खरी ठरली! अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल