
शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी आमदारकीची घेतलेली शपथ आता चर्चेत येत आहे. वाचूनही शपथ घेता येत नव्हती, तेव्हा हंगामी अध्यक्षांनी त्यांना प्रत्येक शब्द सांगितला. तरीही आमशा पाडवी हे अडखळत शपथ घेत होते.
Last Updated: December 08, 2024, 12:47 ISTसोलापूरमधील 'शिक कढई'ने 45 वर्षांपासून आपली तीच अस्सल चव कायम जपली आहे. ही कढई इतकी फेमस आहे की, एकदा याची चव चाखल्यास ग्राहक पुन्हा-पुन्हा त्या चवीसाठी परत येतात!
Last Updated: December 10, 2025, 17:36 ISTअमरावती: सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी काय नवीन बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. पोहे, उपमा आणि इतर नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचे चमचमीत असे आयते बनवू शकता. हे आयते पौष्टिक बनवण्यासाठी यात तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. अगदी घरगुती साहित्यापासून चमचमीत असे आयते तयार होतात. जाणून घेऊ, त्याची रेसिपी.
Last Updated: December 10, 2025, 16:57 ISTबदलत्या जीवन पद्धतीनुसार आजकाल वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. त्यावर उपचारही वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात.मात्र कुठलेही दुखने असो रुग्णांना दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. महागडी आणि कडवट औषधे खरेदी करूनही अनेकदा आराम मिळत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का ? की विना औषधी तुम्ही बरे होऊ शकता. या थेरपी किंवा ट्रीटमेंट बद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. तर सुजोक ट्रीटमेंट म्हणजे काय आहे ? ती कशी करतात हे आपण वर्ध्यातीलएका डॉक्टरांकडूनच आज जाणून घेऊया.
Last Updated: December 10, 2025, 16:44 ISTसोलापूरची 'कडक भाकरी' ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध आहे. या भाकरीची खासियत म्हणजे ही खूप दिवस टिकते आणि तिचा उपयोग प्रवासात किंवा गडबडीत होतो. पण ही भाकरी कडक आणि कुरकुरीत कशी बनवतात? या जगप्रसिद्ध भाकरीची सीक्रेट रेसिपी जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कुतूहल असते. आता ती पारंपरिक भाकरी तुम्ही घरी सोप्या पद्धतीने कशी तयार करू शकता, ते पाहा!
Last Updated: December 10, 2025, 16:18 ISTसोलापूर: गोरगरिबांसाठी 10 रुपयांत मिळणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ बाबत सर्वांना माहिती असेल. परंतु, सोलापुरात गेल्या 50 वर्षांपासून स्वस्तात जेवण मिळणारं एक ठिकाण आहे. भाकरी, चपाती आणि त्यासोबत पिठलं (झुणका), हिरवी मिरचीचा ठेचा अगदी स्वस्तात विकण्यास बिस्मिल्ला पटेल यांच्या सासूबाईंनी सुरुवात केली होती. आता महागाईच्या काळात दर वाढले असून आता भाकरी आणि चपाती 15 रुपयांना मिळतेय. तर पिठलं अन् हिरव्या मिरचीचा ठेचा देखील त्यावर देत असल्याचं पेटल यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
Last Updated: December 10, 2025, 15:36 IST