TRENDING:

Special Report: 'VSR ची सर्व उड्डाणे तात्काळ ग्राऊंड करा अन् मालकाला अटक करा' जय पवारांचा आक्रमक पवित्रा

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 20:47 IST

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा चौकशीचा अहवाल समोर आला आहे.या अहवालावर आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ जय पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 'VSR ची सर्व उड्डाणे तात्काळ ग्राऊंड करा अन् मालकाला अटक करा' जय पवारांचा आक्रमक पवित्रा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल