
मालेगाव-मनमाड रोडवर व्हराणे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रॅव्हल बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली आहे. त्यात ४ जण जागीच ठार झालेत आणि २२ जण जखमी झाले.जखमींना शासकीय रुग्नालयात दाखल केले आहे. या अपघातातील मृत्यृ झालेले व्यक्ती हे मालेगावचेच असल्याचे समजते आहे.