
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातायत. मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरवला जाईल. हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं.शिंदे गटाला शहांच्या पायाखाली बसावं लागतंय. शिंदेंना महापौरासाठी दिल्लीत चकरा माराव्या लागत आहेत. हाच महाराष्ट्राचा अपमान आहे."