TRENDING:

Video: उत्तर प्रदेशच्या मथुरेत धगधगत्या आगीतून चालत अग्निपरिक्षा, भक्त प्रल्हाद रुपातील परंपरा

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 17:27 IST

उत्तर प्रदेशमधील मथुरा जिह्यातील फालैनमध्ये एक प्राचीन परंपरा पार पडली. तेव्हा भक्त प्रल्हादाचं रुप धारण केलेल्या संजू पंडा यांनी धगधगत्या होळीच्या ज्वाळातून चालून दाखवत एक आगळी वेगळी अग्निपरिक्षा दिली आहे.शतकानूशतके चालू असलेल्या या परंपरेला पाहण्यासाठी देशाबाहेरील आणि देशातील हजारो भाविक येतात.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: उत्तर प्रदेशच्या मथुरेत धगधगत्या आगीतून चालत अग्निपरिक्षा, भक्त प्रल्हाद रुपातील परंपरा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल